Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय

मित्राला शेअर करा

उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माहिती दिली की इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२० च्या आजच्या सामन्यापासून सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत. अलिकडच्या काळात अनेक संघांमधील खेळाडूंच्या कोविड चाचण्या घेण्यात आल्यानंतर बरेच खेळाडूंचे अहवाल पाँझिटीव्ह आले होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सुरक्षेच्या दृष्टीने आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे आपल्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर केले.