ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ.पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडील बैठकीनंतर काही तासातच शासन आदेश जारी करण्यात आला
साध्या ग्रामीण भागात रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे याच बरोबर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी
करताना ग्रामीण भागात सुद्धा कोविड सेंटर उभारा.लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था व बालरोग तज्ज्ञांची टीम तयार ठेवा.ऑक्सिजन प्लँटच्या उभारणीला गती ऑक्सिजन,इलेक्ट्रिक, फायर ऑडिट तातडीने करा
असे आदेशही संबधित विभागांना देण्यात आले आहेत.
More Stories
लोकसेवा विद्यालयाच्या आदर्श कोल्हे याची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
एसटीच्या नव्या लालपरीचा लूक अखेर आला समोर
शनिवारी १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परंड्यात