Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बार्शी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बार्शी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

मित्राला शेअर करा
पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी भव्य रक्तदान शिबिर

दिनांक १६/५/२०२१ वार रविवार रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी व ओन्ली समाज सेवा ग्रुप बार्शी च्या वतीने आयोजन करण्यात आले. पोलीस जाणीव संघाचे महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री रवी फडणीस सर यांच्या मार्गदर्शना खाली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी तालुक्याचे सहा.पोलीस निरीक्षक मा.श्री शिवाजी जायपत्रे साहेब यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले त्यावेळी यांनी बोलताना पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी यांच्या कार्य बद्दल या लाँकडाऊन च्या काळात र्सव बार्शी तालुक्यातील व बार्शी शहरातील र्सव चेक पोस्ट वरील पोलीस बाधंवासाठी सकाळी नाष्टा व पाणी रोज २२ दिवस रोज पोच केले त्या बद्दल र्सव पदाधिकारी व सदस्यचे यांचे कौतुक केले आणी असेच कार्य वाढत जावो असे त्यांनी बोलले . बार्शी विभाग प्रमुख श्री उमेश आणेराव,व तालुका अध्यक्ष श्री राहुल वाणी, बार्शी शहर अध्यक्ष श्री अभिजित माळी व महिला अध्यक्ष सुप्रिया काशीद यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रक्तदान शिबीर पार पडले. पुर्ण रक्त संकलन १३१ बाँटल झाले त्या वेळी सदस्य समाधान विधाते,सम्मेद तरटे,महीला उपाध्यक्ष सारिका जाधवर, रेखा सुरवसे,सिमा ताबांरे रागिणी कदम,कोमल वाणी,माधुरी वाणी ,मानकोजी ताकभाते, बाळासाहेब लोखंडे,संतोष शेळगावकर ,भैया तावसकर,सोनु खंडागळे,विजयकुमार दिवाणजी सर,चैतन्य दिवाणजी,सागर घंटे,अतुल वाणी,अमर वाणी, सुनील नवले,गणेश राऊळ ,राहुल नागटिळक इत्यादी उपस्थित होते .बार्शीतील जनतेने चांगल्या करांनी प्रमाणात प्रतिसाद दिला त्यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे विभाग प्रमुख उमेश आणेराव यांनी पुर्ण बार्शीकराचे आभार मानले.मानकोजी ताकभाते, बाळासाहेब लोखंडे,संतोष शेळगावकर,भैया तावसकर,सोनु खंडागळे,विजयकुमार दिवाणजी सर,चैतन्य दिवाणजी,सागर घंटे,अतुल वाणी,अमर वाणी, सुनील नवले,गणेश राऊळ ,राहुल नागटिळक,बालू घावटे संतोष घावटे व अमित देशमुख इत्यादी उपस्थित होते .बार्शीतील जनतेने चांगल्या करांनी प्रमाणात प्रतिसाद दिला त्यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे विभाग प्रमुख उमेश आणेराव यांनी पुर्ण बार्शीकराचे आभार मानले.