राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी
महाराष्ट्र पोलीस दलात हजारो पदांची भरती केली जाणार असून,गृह विभागाकडून शासन आदेश जारी केला आहे
पहा कसा आहे शासन निर्णय
यानुसार पोलीस भरतीबाबतचा जुना शासन निर्णय गृह विभागाकडून रद्द करण्यात येत असून,पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक,कारागृह शिपाई
तसेच राज्य राखीव पोलीस बल भरती प्रक्रिया – आता सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असंही जीआरमध्ये म्हटलं आहे
31 डिसेंबरपूर्वी होणार भरती विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल – पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबरपूर्वी 5200 पदांची भरती होणार – असे काही दिवसापूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे
पोलीस भरती बाबत
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न