मेट्रोची ट्रायल 29 Jul 21. 10:14 PM पुणे मेट्रोची ( शुक्रवार , 30 जुलै ) ट्रायल होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.30 जुलैला सकाळी 7 वाजता कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनी या टप्प्यात ही चाचणी होणार आहे .
वातानुकूलित डब्यांमध्ये प्रदूषणमुक्त,सुरक्षित व आरामदायक प्रवासाचा आनंद पुणेमेट्रो नागरिकांना देणार आहे.
पुणेकरांनी पाहिलेलं मेट्रोचं स्वप्न उद्या पूर्ण होतंय.स. ७ वा कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनी या टप्प्याची चाचणी होतेय. कित्येक वर्षे कागदावर धावणारी मेट्रो प्रत्यक्षात धावताना पाहण्याचं पुणेकरांच स्वप्न अखेर पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले आहे.
More Stories
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख