साध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता समाजातील अनेक समाजसेवि संस्था सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा करत आहेत.
यामधे बार्शीतील तरुणांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे
रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा माणून बार्शीतील जाणीव फाउंडेशन चे अध्यक्ष तुळशीदास मस्के यांनी कोविड रुग्णांसाठी एक आयुर्वेदिक काढा तयार केला व ते त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या जवळच्या व्यक्तींना जर त्रास होत असेल तर त्यांनी तो काडा स्वत:करुन ते त्या पेशंट्स ला देत यात त्यांना चांगले परिणाम दिसून आले अनेक पेशंन्ट हॉस्पिटल मध्ये न जाता घरीच उपचार घेत आहेत त्यांच्यावर सुद्धा या काढ्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे हा रिझल्ट बघता त्यांनी व त्यांचे सोबती अक्षय भुईटे यांनी डाँ.थोरबोले सर यांच्याशी बोलून मार्केट यार्ड येथिल कोविड सेंन्टर मधिल पेशंट्स ना हा काडा देण्यास सुरुवात केली
तिथे ही त्यांना पेशंट्स वरती चांगला परिणाम दिसून आल्यामुळे ते आता बार्शीतील सर्व कोविड सेंन्टर व हाँस्पिटल येथे हा काडा सुरु करणार आहेत.
हा काढा ते रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा माणून ते मोफत देतात
जर कोनाला कोविड चा त्रास होत असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करु शकता
तुळशीदास मस्के
9420200120
अक्षय भुईटे.
8329296959
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!