Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > बार्शी शहर व तालुक्यात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

बार्शी शहर व तालुक्यात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

मित्राला शेअर करा

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४७ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त
सालाबादप्रमाणे या वर्षी देखील
जय शिवराय प्रतिष्ठान कडून अठरा पगड जाती व
बारा बलुतेदार मावळ्यांकडून
पवित्र नद्यांच्या पाण्यानी जलाभिषेक करण्यात आला.
त्याच बरोबर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून
जय शिवराय प्रतिष्ठान कडून मानवंदना देण्यात आली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करत कार्यक्रम मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आलं व आनंदोत्सव साजरा व्हावा म्हणून १०२१ लाडूंचा वाटप करण्यात आला यावेळी मान्यवर आमदार राजेंद्र राऊत नगराध्यक्ष आसिफ (भाई) तांबोळी पंचायत समिती सभापती अनिल (काका)डिसले माझी पंचायत समिती उपसभापती अविनाश मांजरे माजी नगराध्यक्ष रमेश (आण्णा) पाटील आरोग्य सभापती संदेश काकडे पाणीपुरवठा सभापती संतोष बारंगूळे नगरसेवक मदन गव्हाणे सभापती रोहित लाकाळ नगरसेवक महेश जगताप पत्रकार सचिन वायकुळे सर किरण गाढवे सर रावसाहेब यादव ऋषी कांत पाटील महेश देशमुख पांडुरंग फपाळ बापू कदम प्रशांत खराडे अप्पासाहेब पवार गणेश घोलप शिरीष (आण्णा)जाधव अजय (टिंकू) पाटील सतिश राऊत इरफान,शेख जाफर शेख, मंगेश दहिहांडे व पोलीस बांधव व जय शिवराय प्रतिष्ठान सदस्य उपस्थितीत होते.

याच बरोबर शासनाने
बार्शी पंचायत समिती येथे भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढीची पूजा आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले.

त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार राजेंद्र राऊत यांनी अभिवादन केले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले,माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,माजी उपसभापती अविनाश मांजरे व पंचायत समितीचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

नव्याने स्थापित झालेल्या वैराग नगरपंचायत कार्यालयातही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील
अण्णासाहेब जगताप, अशोक मोरे,स्वपनील चौधरी इ.उपस्थित होते

ग्रामपंचायत खांडवी येथे ही शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या याप्रसंगी ग्रामपंचायत चे सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते

घाणेगाव येथे ही शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम मुकुंद पवार साहेब यांच्या शुभ हस्ते,शाहू राजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या वेळी मा.विश्वंभर मोरे नागनाथ मोरे अनिल ढगे गुरजि,दत्तात्रय दोलतडे गूरजी,संजय पाटील सर,सोमनाथ गिरी शेठ, सुनील जाधव सर,बाबसो मोरे,परमेश्वर ढगे,दयानंद गोसावी,आदी उपस्थित होते या वेळी शिवराज्यभिषेक निमित्त लाडू वाटून आनंद व्यक्त केला तर
माझं रोप माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय शिंदे,समधन पाडूळे,रामेश्वर बचुटे,सुहास शिंदे,सोहम जाधव,आण्णासाहेब शिंदे आदींनी परिश्रम घेतले.