Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > राज्यात 15,511 रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी

राज्यात 15,511 रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी

मित्राला शेअर करा

राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील विविध विभागातील 15,511 रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे

या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे

उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार – ज्या ज्या विभागानी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली

त्यानुसार 2018 पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत

▪️ गट अ – 4417

▪️ गट ब – 8031

▪️ गट क – 3063

अशी एकूण 15,511 पदे एमपीएससी मार्फत भरण्यात येणार असल्याने – विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.