Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > व्हिडीओ:पुण्यात भयंकर आग१४महिलांचा मृत्यू

व्हिडीओ:पुण्यात भयंकर आग१४महिलांचा मृत्यू

मित्राला शेअर करा

पुण्यातील( पिरंगुट – उरवडे,ता.मुळशी ) सव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.यामध्ये १४ महिला कामगारांचा समावेश असल्याचेही सांगितले जात आहे.या कंपनीत सॅनिटायजर बनवले जात असल्याचा अंदाज आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.