नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील ( Turbhe MIDC ) एका रंगाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे . घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे . तुर्भे एमआयडीसी मधील बालाजी कलर कंपनीला ( Balaji Color Company ) आज सकाळी आग लागली . एका कंपनीत आग लागल्यानंतर इतर तिन्ही कंपन्यांमध्ये पसरली आहे . दूरपर्यंत आगीमुळे धुराचे लोट दिसून येत आहे . या दुर्घटनेत कोणीही जखमी नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे .
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत