Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > व्हिडीओ १० वी १२ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

व्हिडीओ १० वी १२ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

मित्राला शेअर करा

महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे शिक्षण मंत्र्यानी नुकतेच जाहीर केले महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत . कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज स्पष्ट केले आहे .

आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होईल , असेही त्यांनी सांगितले. या पूर्वी पालक संघटनांकडून पंतप्रधानांना परीक्षा रद्द करण्यासाठी पत्र लिहिण्यात आले होते