Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > व्हिडीओ:शौर्यपीठ तुळापुर येथे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

व्हिडीओ:शौर्यपीठ तुळापुर येथे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

मित्राला शेअर करा
शौर्यपीठ तुळापुर येथील पुष्प सजावट

शौर्यपीठ तुळापुर येथे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आभिवादन करण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे, शंभुराज्याभिषेक टस्ट चे संस्थापक शेखर पाटील,सामाजीक कार्यकर्त्या क्रांती बोधले,भाजप सरचिटणीस गायत्री भागवत,आकाश दत्तु इ उपस्थीत होते
कोवीडचे सर्व नियम पाळुन शंभु राजे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.