Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सांगलीतील बिबट्या अखेर जेरबंद व्हिडीओ

सांगलीतील बिबट्या अखेर जेरबंद व्हिडीओ

मित्राला शेअर करा

सांगली : – काल दिवसभर फक्त एकच चर्चा , बिबट्या शहरात आल्याची . पटेल चौक परिसरातील मेडिकलच्या पाठीमागे असलेल्या पडक्या खोलीत तळ ठोकलेल्या बिबट्याला अखेर १४ तासांच्या शोध मोहमेनंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.