Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > आता विद्यार्थी करू शकतील कोणत्याही तारखेचा सेतू अभ्यास एका क्लिकवर

आता विद्यार्थी करू शकतील कोणत्याही तारखेचा सेतू अभ्यास एका क्लिकवर

मित्राला शेअर करा

आता विद्यार्थी करू शकतील कोणत्याही तारखेचा सेतू अभ्यास एका क्लिकवर

 ज्या विद्यार्थ्यांचा कोणत्याही कारणाने मागील तारखांचा सेतू अभ्यास मिस झाला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी  आपला अभ्यास ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांसाठी नवीन सुविधा

सेतू अभ्यास नियमित मिळवण्यासाठी ही पोस्ट संग्रहित करून ठेवा.

लिंक ?

https://bit.ly/3jw0YV0

वरील लिंकवर रोजचा सेतु अभ्यास अपडेट होईल. आता ग्रुपवर PDF शोधायची चिंता मिटली.या लिंकवर सर्व इयत्तांचा आपलाअभ्यास कधीही,कोठेही उपलब्ध होईल.

  दररोजचा सेतू अभ्यास एका क्लिकवर

आपल्या ग्रुपवर नक्की शेअर करा…!

विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या सर्व इयत्तानिहाय विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.त्यामुळे मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्यस्तरावरून सर्वच विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.