कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावास अनुसरुन शासनाकडील प्राप्त निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात ( पोलीस आयुक्तालय सोलापूर ची हद्द वगळून ) दिनांक ३१/३/२०२१ पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याचे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वळून सर्व दुकाने बंद राहतील
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा
जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री.मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत
नवीन नियमावली ?
?झूम करा ?

More Stories
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन