Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी वळवण्याचा घातला जात आहे मा.आ.राजन पाटील.

सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी वळवण्याचा घातला जात आहे मा.आ.राजन पाटील.

मित्राला शेअर करा

मोहोळ प्रतिनिधी: अमोल सावंत

उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी वळवण्याचा जो घाट घातला जात आहे, त्याला मोहोळ तालुक्यचे नेते मा.आ. राजन पाटील यांचा तीव्र विरोध वस्तुस्थिती स्पष्ट करत व्यक्त केली नाराजी.