आपल्या आधार कार्डवर प्रिंटिंग इंग्रजी भाषेत असते – मात्र UIDAI ने आता आधार कार्ड प्रादेशिक भाषांमध्ये बनवण्याची सुविधा सुरू केली आहे
आधार app प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे
मध्यंतरी PVC आधार नंतर आता आपले आधार कार्ड इंग्रजी,आसाम, उर्दू, पंजाबी, तमिळ,तेलुगू, कन्नड,मल्याळम,मराठी,हिंदी,बंगाली,उडिया आणि गुजराती या भाषांमध्ये मिळू शकतात
तसेच आधार कार्डमध्ये भाषा बदलण्यासाठी ठराविक रक्कम भरून ऑनलाईन अर्जही करता येतो – आणि आधार सेवा केंद्रातही आधार कार्डमधील भाषा बदलता येते – असे UIDAI ने सांगितले
भाषा अपडेट कशी करायची ?
सरुवातील आधार कार्डमध्ये भाषा अपडेट करण्यासाठी
हि अधिकृत वेबसाईट ओपन करून – Check online demographics update status वर क्लिक करावे लागेल
त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाकून ओटीपीवर क्लिक करून – रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून,लॉगइनवर क्लिक करावे लागेल
नंतर ज्या भाषेत आधार कार्ड हवे असेल,त्या भाषेवर क्लिक करून पुढील प्रोसेस फॉलो करत अर्ज सबमिट करा – नंतर Preview करुन संपूर्ण माहिती तपासून मोबाईलवर पुन्हा OTP येईल,त्यानंतर पुढील प्रोसेस करावी लागेल
आधार कार्ड स्वतःच्या भाषेतही बनवता येणार हि माहिती,आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन