Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > अभिनव माध्य.व उच्च माध्य.विद्यालय,बार्शी च्या प्रांगणात वृक्षारोपण

अभिनव माध्य.व उच्च माध्य.विद्यालय,बार्शी च्या प्रांगणात वृक्षारोपण

मित्राला शेअर करा

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी संचलित…. अभिनव माध्य.व उच्च माध्य.विद्यालय,बार्शी च्या प्रांगणात महिला कृती समिती,बार्शी व Morning Social Foundation Club,Barsh.यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिन व वटपौर्णिमा निमित्ताने वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले.
याप्रसंगी श्रीमती पद्मजा काळे, मीना धर्माधिकारी,कल्याणी बुडूख,अरूणा परांजपे,मनिषा कुलकर्णी,पुर्वा कुलकर्णी,अनुष्का बुडूख,गायत्री कुलकर्णी तसेच श्री.दिपक राऊत (गटनेता-बानपा,बार्शी),श्री.भैय्यासाहेब बारंगुळे (सभापती-पाणीपुरवठा),श्री.संदेश काकडे (सभापती-आरोग्य),श्री.शरद(काका)फुरडे (नगरसेवक),श्री.पिंटू खराडे व Morning Social Foundation Club चे सदस्य तसेच अभिनव युनीट चे प्राचार्य श्री.विठ्ठल क्षीरसागर,सर, जिव्हाळा मतिमंद चे मुख्या.श्री.आप्पासाहेब बसाटे,सर उपस्थित हाेते.
प्रास्ताविक व “झाडांची गरज”, महत्व व शेवटी आभार कार्यक्रम श्री.संतोष घावटे-सर यांनी केले.
अभिनव माध्य.व उच्च माध्य.विद्यालय व जिव्हाळा मतिमंद शाळा,बार्शी चे सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित हाेते.