Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > दहावी, बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर!

दहावी, बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर!

दहावी, बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर!
मित्राला शेअर करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा व वेळापत्रकाची घोषणा केली आहे.

बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 दरम्यान तर दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 पर्यंत होणार आहे. दहावीचा पहिला पेपर मराठीचा असेल, तर बारावीची परीक्षा इंग्रजी विषयाने सुरू होईल. हे वेळापत्रक बोर्डाच्या https://mahahsscboard.in/mr या वेबसाइटवर उपलब्ध आहे.