महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर्षी राज्यात MPSC मार्फत 7,560 पदांसाठी भरती होणार असल्याची घोषणा केली आहे
यामध्ये सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, गृह, वित्त सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय अश्या विविध विभागांमध्ये भरती होणार आहे.
तसेच या संदर्भातील सविस्तर माहिती MPSC च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे असे आयोगाने सांगितले
याविषयी आणखी
राज्यातील सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, गृह, वित्त सार्वजनिक आरोग्य, आणि वैद्यकीय अश्या विविध विभागामध्ये एकूण 7,560 पदांची भरती होणार आहे
त्यामध्ये गट-अ वर्गात 1499, गट-ब वर्गात 1245 तसेच गट-क वर्गात 1583 पदे असणार आहेत याव्यतिरिक्त इतर रिक्त पदांची सविस्तर यादी एमपीएससी च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यात लवकरच MPSC मार्फत 7,560 पदांसाठी भरती होणार हि माहिती स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे, इतरांना देखील अवश्य शेअर करा.
More Stories
श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये रक्त तपासणी शिबीर संपन्न
इस्रोच्या शास्त्रज्ञाच्या हस्ते बार्शी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह