Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > छञपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमीत्त ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी व राष्ट्रीय सेवा योजना, एम.आय. टी. कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनियरिंग अँड रिसर्च, बार्शी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

छञपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमीत्त ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी व राष्ट्रीय सेवा योजना, एम.आय. टी. कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनियरिंग अँड रिसर्च, बार्शी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

छञपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमीत्त ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी व राष्ट्रीय सेवा योजना, एम.आय. टी. कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनियरिंग अँड रिसर्च, बार्शी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर
मित्राला शेअर करा

बार्शी : ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांनी आज १४ मे रोजी छञपती संभाजी महाराज जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती निमीत्त वाणी प्लाॅट येथे भव्य असे रक्तदान शिबीर घेतले

या प्रसंगी रक्तदान शिबीरासाठी प्रमुख पाहुणे म्हनुन श्री चंद्रकांत घोळवे पोलीस उपनिरीक्षक मा. श्री दत्ताञय भालेराव साहेब ( ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक बार्शी), मा. श्री प्रविणजी सिरसाठ साहेब ( शहर पोलिस उपनिरीक्षक बार्शी शहर), मा. श्री मनिष शहा ,मा. श्री शशांक गुगळे, मा.श्री सतीशजी अंधारे, मा.श्री लखनजी राजपुत, मा.श्री अभिजीत चव्हाण प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रत्नाकर साखरे सर, प्रा. धनंजय कुंभार सर, प्रा. अमित शिंदे सर , प्रा. मंगेश केवडकर सर, प्रा. साहेबराव भालशंकर सर, प्रा. सतीश माळी सर, प्रा. अभिजित चव्हाण सर, या सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून रक्तदान शिबीरास सुरवात करण्यात आली.

त्याच बरोबर बार्शी शहरात सामाजिक क्षेञात कार्य करत असलेल्या वृक्ष संवर्धन समिती, जाणिव फाउंडेशन बार्शी, तसेच शिवराय प्रतिष्ठान बार्शी या संस्थाचा सन्मान सन्मानचिन्ह देवुन या संस्थाचा सन्मान केला.

त्यासोबत एक विशेष म्हणजे जोडीने सत्कार करतील अशा जोडप्यांचा विशेष सन्मान भगवंत प्रेम देवुन सन्मान केला.

या शिबीरात २०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवा केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.