इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना १० हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबियांनी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुंबई शहर जिल्हा सैनिककल्याण कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२२७००४०४/९८६९४८९३७५ वर संपर्क साधावा.
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली