दि.०४/१०/२०२१….. इ.८ वी ते इ.१२ वीचे विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रत्यक्ष वर्ग चालू होणे प्रसंगी प्रशाला प्राचार्य श्री.व्हि.डी.क्षीरसागर सर,श्री.कय्युम पटेल (नगरसेवक-बानपा,बार्शी), श्री.इब्राहिम पठाण(माजी सैनिक) यांनी शासन सुचना व मार्गदर्शन करून सैनिटायझर,तापमान-ऑक्सिजन नोंद घेऊन गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

या प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना व स्टाफ यांना संस्थाअध्यक्ष श्री.अरूण(दादा)बारबोले श्री.मोहन लोहार,सर (संस्था प्रतिनिधी) यांनी शुभेच्छा दिल्या.अशी माहिती प्रशालेचे प्रसिद्धिविभाग प्रमुख श्री.संतोष घावटे सर यांनी दिली.

More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन