परभणी येथील डॅा. अनील कांबळे यांची सुपुत्री अबोली कांबळे हिने Miss Queen Of The World India 2023 स्पर्धा जिंकून त्यात प्रथम स्थान प्राप्त केले आहे आणि पुरस्काराची मानकरी झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर पुर्ण भारतातील ग्रामीण भागातील समाजासाठी ही आनंदाची बातमी आहे. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल