तेर प्रतिनिधी :- हरी खोटे – धाराशिव तालुक्यातील तेर येथील प्रशिक सुमेध वाघमारे याने नुकत्याच पार पडलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन करत नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र झाला.

हिंगळजवाडी येथील आयडियल इंग्लिश स्कूल मधील इयत्ता पाचवी मध्ये शिकत असून प्रशिक वाघमारे यांची नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी वर्ग प्रवेश पात्र परीक्षेत उत्तीर्ण झाला त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे दरम्यान संस्था अध्यक्ष अनिल देशमुख, प्राचार्य वैशाली अडसूळ, शाळेतील सहशिक्षिका मीनाक्षी लोमटे, उमा कोथींबीर, राजकन्या नाडे, ज्ञानदा घुटुकडे, भाग्यश्री खोडवे , सारिका मुळे, शुभांगी घेवारे, नंदिनी शिंदे यांनी केले.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन