क्रिडा मार्गदर्शक प्राध्यापक किरण देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित बार्शी प्रीमियर लीग 2022 या क्रिकेट सामन्यात साई रिबल्स आणि एस आर इगल्स यांच्या मध्ये शिवशक्ती मैदान येथे 20/20 ओव्हर चा सामना खेळला गेला या सामन्यात साई रिबल्स या संघाने विजय मिळवला.

आयपीएल च्या धर्तीवर चालू असलेले हे क्रिकेट सामने शिवशक्ती मैदान याठिकाणी चालू असून क्रिकेट प्रेमींनी या सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ