Zee हिंदुस्थानRISE Startup To Unicorn (New Delhi) हयात रीजेंसी दिल्ली येथे
केंद्रीय कॅबिनेट मंत्री सन्माननीय पियुषजी गोयल
यांच्या हस्ते बार्शीचे सुपुत्र विशाल फटे यांना झी मीडिया च्या पुरस्काराने सन्मानित करण्यातआले.
विशाल फटे हे शेअर मार्केट क्षेत्रातील तज्ञ आहेत व शेअर गुंतवणूक मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत.
माननीय मंत्री पीयूष गोयल -कॅबिनेट मंत्री भारत यांच्या हस्ते अल्गो व्यापारातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान विकासासाठी पुरस्कार मिळाला, शेवटी सर्व कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फळ मिळाले. मला आर्थिक श्रेणीत फक्त एकाची निवड केल्याबद्दल झी मीडियाचे आभार अशी प्रतिक्रिया विशाल फटे यांनी व्यक्त केली
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान