वाशी-छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी.येथील विद्यालयात पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ विद्यालयात गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने12 ऑगस्ट 2021 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत इ ५वी चे ८ व इ ८ वी चे ८ विद्यार्थी पात्र झाले
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ 5 वी
1) कुंजल नेताजी नलवडे – 232 गुण
2) अर्जुन शिवाजी नाईकवाडी- 196 गुण
3) सई आनंदराव पवार – 172 गुण
4) साक्षी सतीश भिसे – 170 गुण
5) अनुजा सचिन छबिले – 166 गुण
6) तनिष्क सुनिल क्षीरसागर – 152 गुण
7) आदित्य हनुमंत गादेकर – 146 गुण
8) कृष्णा अशोक कोकाटे – 140 गुण
इ 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थी
श्लोक शिवशंकर राऊत-280 गुण
श्रेया बापूसाहेब सावंत-234 गुण
राजनंदिनी अमोल भोसले -184 गुण
अंकिता रामेश्वर शेंडगे-178 गुण
रश्मी दत्तात्रय रसाळ -178 गुण
अक्षता अमरसिंह नन्नवरे -164 गुण
संस्कार संतोष पवार-160 गुण
विश्वजीत बालाजी माने -154 गुण
त्याचबरोबर संस्थांतर्गत निबंध स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळविणारी राजनंदिनी समाधान गाढवे या सर्व गुणवंताचा सत्कार समारंभ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. व्ही. गाढवे ,प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी रामलिंग जाधव यांचे हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यानंतर संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.व्ही. गाढवे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. प्रास्ताविक श्री एस. बी. छबिले यांनी केले
या गुणवंत विद्यार्थ्यांना जे.के. ठाकर ,ए. बी. डोके पी.एच. माने, व्ही.व्ही. पन्हाळे, एस.एस.धारकर , एस. टी. कोळी ,एस .बी .छबिले, एच .एम. रेपाळ ,एस. आर.थोरबोले यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सतीश भिसे, बाळासाहेब मोळवणे, महादेव चौधरी, आनंदराव कवडे,, शिवाजी नाईकवाडी हे उपस्थित होते. तसेच विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख बापूसाहेब सावंत ,बी .डी. कांबळे ,पी.ए. कांबळे , एस .आर. थोरबोले शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस. धारकर तर आभार प्रदर्शन श्री पी.ए. कांबळे यांनी केले.
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.