Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > बार्शीचे सुपुत्र मयूर गलांडे यांची एबीपी माझा च्या ‘डेप्युटी प्रोड्यूसर’ पदी नियुक्ती

बार्शीचे सुपुत्र मयूर गलांडे यांची एबीपी माझा च्या ‘डेप्युटी प्रोड्यूसर’ पदी नियुक्ती

मित्राला शेअर करा

पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनेक वर्षांचा यशस्वी प्रवास करत असलेले, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सल्लागार, बार्शीचे सुपुत्र पत्रकार मयूर गलांडे यांची एबीपी माझा च्या ‘डेप्युटी प्रोड्यूसर’ पदी नियुक्ती झाली आहे.

मयूर गलांडे यांच्या नियुक्ती बद्दल सोलापूर जिल्ह्यातून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.