बार्शी दि १८: ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेचे मार्गदर्शक सदस्य असलेले मा. श्री सुनिल फल्ले सर व चैतन्य दिवाणजी यांच्या वाढदिवसानिमित्त राठी धर्मशाळा बार्शी या ठिकाणी राहत असलेले पेशंटना जेवण संस्थेमार्फत देण्यात आले. असा वाढदिवस हा आमचा आजपर्यत झाला नाही असे श्री सुनिल फल्ले सर आणि चैतन्य दिवानजी यांनी संस्थेला सांगीतले व आवाहन केले की आपण ही असे वाढदिवस या राठी धर्मशाळा बार्शी येथे येवून साजरा करावा आणि या संकल्पनेबद्दल संस्थेचे आभार मानले.

याप्रसंगी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संस्थेचे उपाध्यक्ष संतोष शेळगावकर, विजयजी दिवाणजी, नागनाथ सोनवणे, मानकोजी ताकभाते, अजय तिवारी, गणेश कदम सर, दिपक बगाडे, वैभव उकीरडे, बिभीषण अवताडे, सूनिल नवले, प्रतिक खंडागळे,दिपक ढोणे, अतुल वाणी, प्रविण काळेगोरे, सुमितभैय्या खुरंगळे, सागर घंटे, गणेश गळीतकर, चैतन्य दिवानजी, प्रसाद पवार, राहुल नागटिळक, गणेश सातारकर, ओकांर विधाते, बालाजी घावटे, बाळु लोखंडे, फल्ले सर यांचे परीश्रम लाभले
तसेच या कार्यक्रमासाठी महीला सदस्य देखील पूढे होत्या यामध्ये सायरा मुल्ला, माधुरी वाणी, रेखा सुरवसे ( विधाते) कोमल वाणी सारिका जाधवर, रागीनी झेंडे, सुजाता अंधारे अपर्णा शिराळ, संगिता ताई पवार, कोमल काळेगोरे, कोमल कोठावळे, पुजा नवले,रेखा वराडे, लक्ष्मी मोहीते, नंदा कुलकर्णी, रेखा सरवदे, सुजाता अंधारे, सुनिता गायकवाड, सारीका पुकाळे, ञिशाला मिसाळ, पार्वती जाधवर संतोषी शेवते मंदा बोकेफोडे, आगलावे ताई महीला सदस्य आणी पदाधिकारी उपस्थित होते असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगीतले.
More Stories
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन
कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांचे निधन, वारकरी सांप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा
तेर येथील तेरणा हायस्कूलचा 97 टक्के निकाल