भारतीय जनता पक्षाने आज राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये घवघवीत यश संपादन केले.

आज भारतीय जनता पक्ष सोलापुर शहर उत्तर विधानसभा क्षेत्राचा वतीने विजयी जल्लोष करण्यात आला. या जल्लोषात आमदार विजय देशमुख, शहर अध्यक्ष नंरेद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष डॉ किरण देशमुख सहभागी होऊन सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.यांच्यासह भाजपा पदाअधिकरी मा.नगरसेवक मा.नगरसेविका कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन