काल झालेल्या चांद्रयान – ३ च्या उड्डान मोहिमेत शास्त्रज्ञांच्या टीम मध्ये आपल्या बार्शी तालुक्यातील सुकन्या कु वैष्णवी प्रभाकर पाटील या होत्या.
जगाचे लक्ष वेधुन घेणाऱ्या या मोहिमेत आपल्या तालुक्यातील घाणेगाव सारख्या खेडयातील मुलगी असणं हे आपल्या तालुक्या साठी भुषणावह आहे.
सह्याद्री कन्या वैष्णवी यांच खुप खुप अभिनंदन

घाणेगाव ता बार्शी येथील कन्येने तालुक्याच्या शिरपेचात रोवलेला तुरा निश्चित भुषणावह आहे….
पुनश्चः अभिनंदन
सौजन्य:-
किशोर आनंदराव देशमुख वैराग
More Stories
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले