Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > कै. भाऊसाहेब झाडबुके स्मृतिस्थळ सुशोभीकरणास प्रारंभ

कै. भाऊसाहेब झाडबुके स्मृतिस्थळ सुशोभीकरणास प्रारंभ

कै. भाऊसाहेब झाडबुके स्मृतिस्थळ सुशोभीकरणास प्रारंभ
मित्राला शेअर करा

बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रभाताई झाडबुके यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या संचालिका वर्षा ठोंबरे यांच्या संकल्पनेतून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोष देशभक्तीचा उत्सव पर्यावरणचा’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील नगरभूषण कै. भाऊसाहेब झाडबुके यांच्या स्मृतिस्थळी १००१ गुलाब रोपांचे रोपण करून स्मृतिस्थळ सुशोभीकरणास प्रारंभ झाला.

बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रभाताई झाडबुके यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या संचालिका वर्षा ठोंबरे यांच्या संकल्पनेतून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोष देशभक्तीचा उत्सव पर्यावरणचा’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील नगरभूषण कै. भाऊसाहेब झाडबुके यांच्या स्मृतिस्थळी १००१ गुलाब रोपांचे रोपण करून स्मृतिस्थळ सुशोभीकरणास प्रारंभ झाला.अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका वर्षा ठोंबरे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव बापूसाहेब बेणे, अक्षय कुमट हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांनी स्वागत केले. स्वागता नंतर मान्यवरांच्या हस्ते कै. भाऊसाहेब झाडबुके पुतळा परिसरात गुलाब पुष्प सुशोभीकरण व गुलाब रोपांचे रोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश काशीद यांनी केले. वैभव वाघमारे, साजिद शेख, गणेश नाकाडे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल लिंगायत यांनी केले. प्राचार्य, मुख्याध्यापक, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका वर्षा ठोंबरे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव बापूसाहेब बेणे, अक्षय कुमट हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांनी स्वागत केले. स्वागता नंतर मान्यवरांच्या हस्ते कै. भाऊसाहेब झाडबुके पुतळा परिसरात गुलाब पुष्प सुशोभीकरण व गुलाब रोपांचे रोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश काशीद यांनी केले. वैभव वाघमारे, साजिद शेख, गणेश नाकाडे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल लिंगायत यांनी केले. प्राचार्य, मुख्याध्यापक, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.