माननीय प्राचार्या कविता दादाराव प्राचार्या धावणे यांना दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दलित महासंघ ही राज्यव्यापी लढाऊ आणि जहाल संघटना आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांचा पुरोगामी विचार दलित महासंघाचा आधार आहे.
सन महाराष्ट्र विद्यालययाच्या
प्राचार्या श्रीमती कविता दादाराव प्राचार्या यांना धावणे दलित मित्र पुरस्कार
माननीय प्राचार्या कविता दादाराव प्राचार्या धावणे यांना दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दलित महासंघ ही राज्यव्यापी लढाऊ आणि जहाल संघटना आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांचा पुरोगामी विचार दलित महासंघाचा आधार आहे.
सन २००८ पासून आम्ही “दलित मित्र गौरव पुरस्कार” चे आयोजन करण्यात येत आहे. आजपर्यंत बार्शी तालुक्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आमच्या दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ. प्रा. मच्छिंद्र सकटे सर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आजपर्यंत प्राचार्या श्रीमती कवीता धावणे या आपल्या खास शैलीत परिवर्तनासाठी सत्यशोधक चळवळीस गती देण्याच्या उद्देशाने आपण केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन आपल्याला दलित महासंघ बार्शी शहर तालुका यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आहे.
सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे निमित्त साधून शाहीर अमर शेख यांच्या जन्मभूमीतून दिला जाणारा
हा ‘राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार २०२४’ यावर्षी श्रीमती धावणे मॅडम यांना देण्याचे ठरविले आहे.
आपण नेहमीच दलित चळवळीशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेऊन व त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार संस्थेच्या वतीने त्यांचा देण्यात येतआहे. श्रीमती धावणे मॅडम यांना मिळालेय या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अशी माहिती संस्थेचे प्रमुख श्री. सुनिले अवघडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तसेच
श्री. संदीप अलाट बार्शी शहर अध्यक्ष यांनी दिली. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ. प्रा. मच्छिंद्र सकटे सर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आजपर्यंत प्राचार्या श्रीमती कवीता धावणे या आपल्या खास शैलीत परिवर्तनासाठी सत्यशोधक चळवळीस गती देण्याच्या उद्देशाने आपण केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन आपल्याला दलित महासंघ बार्शी शहर तालुका यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आहे.
सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे निमित्त साधून शाहीर अमर शेख यांच्या जन्मभूमीतून दिला जाणारा
हा ‘राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार २०२४’ यावर्षी श्रीमती धावणे मॅडम यांना देण्याचे ठरविले आहे.
आपण नेहमीच दलित चळवळीशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेऊन व त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार संस्थेच्या वतीने त्यांचा देण्यात येतआहे. श्रीमती धावणे मॅडम यांना मिळालेय या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अशी माहिती संस्थेचे प्रमुख श्री. सुनिले अवघडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तसेच
श्री. संदीप अलाट बार्शी शहर अध्यक्ष यांनी दिली.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!