दिनांक ३ ॲागस्टच्या “वाचन अभियान” कार्यक्रमाचे… डॉ. अरुणा ढेरे यांच्या दिलखुलास मुलाखतीचे गारूड अजूनही उतरत नाहीये हो..!! कार्यक्रम प्रत्यक्ष आणि यूट्यूबवर पाहणाऱ्या प्रत्येक वाचकाची हीच प्रतिक्रिया आहे..!!
ममता बोल्ली आणि जैद हसन यांनी केलेल्या “प्रेमापासून प्रेमाकडे” या पुस्तकाचे अभिवाचन असो वा ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की यांनी घेतलेली सर्वांग सुंदर मुलाखत असो… शब्द न् शब्द काळजात रूतवून घ्यावा असाच तो सुखद अनुभव होता..!!
आता पुढे काय, याचे वेध आपणा सगळ्यांनाच लागलेत. पुढचा पहिला शनिवार येतो… ७ सप्टेंबर रोजी. त्यादिवशी श्री गणेशाचे आगमन होतेय. म्हणून आपण “वाचन अभियान” एक दिवस आधी म्हणजे ६ तारखेला घेणार होतो… तसं जाहीरही झालेलं होतं…
पण अनेक वाचकांनी, रसिकांनी सूचना केली की, आणखी एक दिवस आधी म्हणजे गुरूवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी तो घ्यावा… त्याच दिवशी शिक्षक दिन आहे… भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते… तोच सुमुहुर्त का साधू नये… वाचक, रसिकांची ही सूचना मान्य केली..!!
त्यामुळे पुढचा “वाचन अभियान” कार्यक्रम आपण गुरूवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करत आहोत…
वेळ – अर्थातच, संध्याकाळी ६.२५ वाजता.
स्थळ – डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर.
या तारखेच्या बदलाची नोंद घ्यावी ही विनंती.
कार्यक्रम काय असेल, कोणता लेखक, कोणती लेखिका आपल्या भेटीला येणार?
थोडी उत्सुकता राहूद्या..!!
शनिवारी २४ ॲागस्ट रोजी नक्की कळेल!!
तोपर्यंत तारीख मात्र राखून ठेवा!!
असे आव्हान
प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी!
नमस्कार
दिनांक ३ ॲागस्टच्या “वाचन अभियान” कार्यक्रमाचे… डॉ. अरुणा ढेरे यांच्या दिलखुलास मुलाखतीचे गारूड अजूनही उतरत नाहीये हो..!! कार्यक्रम प्रत्यक्ष आणि यूट्यूबवर पाहणाऱ्या प्रत्येक वाचकाची हीच प्रतिक्रिया आहे..!!
ममता बोल्ली आणि जैद हसन यांनी केलेल्या “प्रेमापासून प्रेमाकडे” या पुस्तकाचे अभिवाचन असो वा ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की यांनी घेतलेली सर्वांग सुंदर मुलाखत असो… शब्द न् शब्द काळजात रूतवून घ्यावा असाच तो सुखद अनुभव होता..!!
आता पुढे काय, याचे वेध आपणा सगळ्यांनाच लागलेत. पुढचा पहिला शनिवार येतो… ७ सप्टेंबर रोजी. त्यादिवशी श्री गणेशाचे आगमन होतेय. म्हणून आपण “वाचन अभियान” एक दिवस आधी म्हणजे ६ तारखेला घेणार होतो… तसं जाहीरही झालेलं होतं…
पण अनेक वाचकांनी, रसिकांनी सूचना केली की, आणखी एक दिवस आधी म्हणजे गुरूवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी तो घ्यावा… त्याच दिवशी शिक्षक दिन आहे… भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते… तोच सुमुहुर्त का साधू नये… वाचक, रसिकांची ही सूचना मान्य केली..!!
त्यामुळे पुढचा “वाचन अभियान” कार्यक्रम आपण गुरूवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करत आहोत…
वेळ – अर्थातच, *संध्याकाळी ६.२५ वाजता.
स्थळ – डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर.
या तारखेच्या बदलाची नोंद घ्यावी ही विनंती.
कार्यक्रम काय असेल, कोणता लेखक, कोणती लेखिका आपल्या भेटीला येणार?
थोडी उत्सुकता राहूद्या..!!
शनिवारी २४ ॲागस्ट रोजी नक्की कळेल!!
तोपर्यंत तारीख मात्र राखून ठेवा!!
टीमप्रिसिजन
Yatin Shah Precision Camshafts Limited
Madhav Deshpande Sandeep Piske
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
ऐकायला येऊनही न ऐकणारे खरे कर्णबधीर : लेखक, सचिन वायकुळे
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांच्या कृषि संशोधन केंद्रांना भेटी