Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने संविधान दिन साजरा

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने संविधान दिन साजरा

मित्राला शेअर करा

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून व पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पत्रकार नितीन भोसले, डि.मि.सं.प.संघटनेचे जिल्हा सहसचिव विनोद ननवरे, जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे, तालुकाध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष इर्शाद शेख, मयूर गलांडे, सहसचिव धिरज शेळके, सहकोषाध्यक्ष भैरवनाथ चौधरी, जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पवार, साबीर शेख, विक्रांत पवार, आझम बागवान, अर्जुन गोडगे, वाघ सर, नानासाहेब, आदी उपस्थित होते.