बार्शी शहरात छत्रपति शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे या पुतळ्याची स्थापना 1978 साली करण्यात आली.
दरवर्षीच शिवजन्मोत्सवा निमित्त छत्रपती महाराजांच्या पुतळ्याची आकर्षक फुलांची सजावट केली जाते. याचे व्हिडीओ महाराष्ट्रभर व्हायरल होतात.
डाऊनलोड करा संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेला खास शिवजयंती व्हिडीओ स्टेटस डाऊनलोड करण्यासाठी थ्री डॉट वरती क्लिक करा
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल