अलिकडेच आपण वाचले असेल की देशातील मुलींची संख्यात्मक टक्केवारी वाढली आहे.मुलींना शिक्षणासाठी पालकांना प्रोत्साहन मिळावे आणि मुलीबद्दल लोकांची नकारात्मक विचारसरणी बदलावी हा MKBY या योजनेचा हेतू आहे.
( Majhi Kanya Bhagyashree Yojana ) योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी विभागीय उपायुक्त महिला यांचे कार्यालय ( Majhi Kanya Bhagyashree Yojana ) विनामूल्य उपलब्ध असतील . या योजनेच्या अंमलबजावणी करिता अर्ज करताना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका ( Majhi Kanya Bhagyashree Yojana ) महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे
माझी भाग्यश्री कन्या योजना 2021 ची कागदपत्रे (पात्रता)
▪︎अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
▪︎जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजना 2021 अंतर्गत लाभ मिळू शकतो.
▪︎जर तिसरे अपत्य जन्माला आले तर आधीच जन्मलेल्या दोन्ही मुलींनाही या योजनेच्या लाभस पात्र नाही.
▪︎अर्जदाराचे आधार कार्ड
▪︎आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
▪︎पत्त्याचा पुरावा
▪︎उत्पन्न प्रमाणपत्र
▪︎मोबाईल नंबर
▪︎पासपोर्ट आकाराचा फोटो
▪︎सर्व कागदपत्रांसह आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेवीकेकडे प्रपत्र अ किंवा ब मध्ये अर्ज सादर करावा
ही योजना कोणास लागू आहे
( Majhi Kanya Bhagyashree Yojana ) जर एका मुलीनं नंतर मातेने / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावे 50 हजार रुपये बँकेमध्ये जमा होतात
( Majhi Kanya Bhagyashree Yojana ) जर दोन मुली नंतर मातेने / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावे 25 हजार रुपये बँकेमध्ये जमा होतात.
या साठी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेसंदर्भात आपल्या परिचयातील लोकांना अवश्य माहिती द्या.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान