सोलापूर, दिनांक 15:- भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन निम्मित प्रशासकीय इमारतीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन अधिकारी प्रदीप गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किरण गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, तहसीलदार समीर यादव, आत्मा प्रकल्प संचालक शितल चव्हाण यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर राज्यगीताचे ही गायन झाले
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ