बाग फुलविणे सृजनाचा अविष्कार, सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरिक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरित्या फुलवता येते. त्यातून मनाला मिळणारा विरंगुळा, उभारी, नवनिर्मितीचा आनंद अवर्णनिय असतो.
घरात बाग फुलविणारयांचे कौतुक करावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यांच्यापासून प्रेरणा घेउन शहरात निसर्ग रक्षण, संवर्धन व्हावे व वृक्ष चळवळ वाढीस लागावी या उद्देशाने वृक्ष संवर्धन समिती बार्शी व जाणीव फाऊंडेशन बार्शी यांच्या वतीने उत्कृष्ट गच्चीवरील बाग परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धकांची नाव नोंदणी : दिनांक १५ जानेवारी ते ३० जानेवारी २०२२ ते दिनांक १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२२ याकाळात नावनोंदणी केलेल्या बागप्रेमींच्या घरी परिक्षकांची टीम बागेची पाहणी करण्याकरीता येतील.
आपणास खाली दिलेल्या नंबरवर नावनोंदणी करायची आहे.
नावनोंदणीनुसार आपणास वेळ दिला जाईल.
नावनोंदणी अंतिम तारीख ३० जानेवारी २०२२
नियम–
ही स्पर्धा दोन गटात होणार आहे
(१)गच्चीवरील व घरासमोरील उपलब्द जागेतील बाग
(२)घरासमोरील रिकाम्या जागेतील परसबाग.
निकाल १९ फेब्रुवारी नंतर कळविला जाईल.
सहभागी सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र असेल.
दोनही गटातील विजेत्यांना प्रोत्साहनपर ट्रॉफी व प्रमाणपत्र असेल.
परिक्षकांचा निर्णय अंतिम असणार आहे.
नावनोंदणी करीता मोबाईल नंबर
१.उमेश नलवडे सर 9689353032 .
२. राणा दादा देशमुख 9921641856
३. अमृत रोहिदास खेडकर 9527360355
४. राहुल तावरे 8329189479
५.डॉ.प्रविन मिरगने 99708 49091
६.डॉ.विजयसिंह पवार 8983300467
७.डॉ.विनायक हागरे 9405364861
८.चारुदत्त जगताप 8484043275
९.राहुल काळे 9763466381
१०.संदिप पवार 8668731920
प्रवेश हा पूर्णपणे विनामुल्य असेल.
नाव नोंदणीकरते समयी तुमच्या बागेचा एक चांगला फोटो पाठविणे वश्यक आहे.
माहितीस्तव-
घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजे परसबाग होय.
More Stories
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन