गुरुपौर्णिमा निमीत्त ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शीचे बार्शी तालूका उपाध्यक्ष श्री गणेश कदम यांना मिळाला राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार …..
बार्शी : गुरुपौर्णिमा निमीत्त आयोजन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुरु गौरव शिक्षक सन्मान सोहळा २०२२ या कार्यक्रमात ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी बार्शी तालुका उपाध्यक्ष व भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी संचलित संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदीर बार्शी चे श्री गणेश नारायण कदम यांचे सामाजिक कार्य व शैक्षणिक कार्य पाहून निवड केली व गुणवंत शिक्षकरत्न २०२२ पुरस्कार दिला

त्याबद्दल आपली जी संस्था आहे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) या संस्थेचे मनापासून आभार व ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी व जिथे काम करतात अशी भैरवनाथ शिक्षण संस्था या सर्व संस्थेचे श्री गणेश कदम सर यांनी शेवटी आभार मानले
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार