९०० वर्षांपासून ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रा रूढी परंपरे प्रमाणे होत आलेली आहे, यात्रेची ब्रँडिंग व्हावी जास्तीतजास्त जणांना सोलापूरच्या परंपरेबाबत माहिती व्हावी म्हणून आमच्याकडून (Mh13 Be) एक छोटासा प्रयन्त, आपणही याला हातभार लावून या पोस्ट ला शेअर करावे हो विनंती
यात्रेतील मानकरी खालीलप्रमाणे
श्री सिध्देश्वर महायात्रेतील विड्याचे मानकरी :
देशमुख, शेटे, मसरे, कळके, बहीरोपाटील, भोगडे, थोबडे, जोडभावी, उंब्रजकर, देगांवकर, वनारोटे, शिंगमहाराज, कल्याणशेट्टी, सिध्दय्या स्वामी, शिवशेट्टी, गवसणे, गणेचारी, मदगिरी, कंटीकर, प्रकाश स्वामी, सुभाष सुतार, योगेश इटाणे, कुंभार, शेटे, दर्गेपाटील, तोग्गी, खोबरे, फाळके, रामचंद्र हक्के, गवई, रेवणसिध्द सिदवाडकर, दिलीपसिंग हजारे, धोंडीबा गवळी, ओनामे, रेवणसिध्द वैद्य, बसवराज कळमणकर, राहूल विभुते, शिंगारे, बुट्टे…
श्री सिध्देश्वर महायान्नतील (झोळीचे) विड्याचे मानकरी
योगेश इटाणे, अमोगसिध्द माळगे, औदुंबर पुजारी, गंगाधर हिरेमठ, चनगोडा म्हैत्री, पंडीत म्हेत्रे, शरणप्पा कवदे, अंबादास खांडेकर, विश्वनाथ आयगोडे, सुभाष खोबरे, जगदीश कुंभार, गणेश चक्रे, श्रीमंत पुजारी गणेचारी या सर्वांना पुजेचे मानकरी म्हणून हिरेहब्बू हे विड्याचा मान देतात.
श्री सिध्देश्वर महायात्रेतील १ ते ७ नंदीध्वजासमोरील विडा घेणारे मानकरी :
पहिला नंदीध्वज-
बहीरो पाटील राजू
दुसरा नंदीध्वज – बाळासाहेब दर्गोपाटील
तिसरा नंदीध्वज रेवणसिध्द मायनाळे
चौथा नंदीध्वज पाचवा नंदीध्वज } श्री विश्वब्राम्हण समाज कालिका मंदीर सेवा मंडळ ट्रस्ट सोलापूर (सोनार समाज)
सहावा नंदीध्वज
प्रकाश बनसोडे सातवा नंदीध्वज मारूती बनसोडे, मच्छींद्र
More Stories
जिप उर्दू शाळेतील बाल आनंद मेळाव्यात 90 हजारांची उलाढाल; विविध स्वादिष्ट खाद्य पदार्थांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी मारला ताव
तेर येथील नेत्र तपासणी शिबिरात ६०० रुग्णांची तपासणी; ५०० रुग्णांना चष्म्याचे वाटप
सुरेश डिसले यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान