जीएसटी (GST) कौन्सिलची 45 वि बैठक आज संपन्न झाली – यामध्ये स्विगी, झोमॅटो वर 5 टक्के GST लागू होईल
त्याचबरोबर कार्बोनेटेड फळ पेय आणि ज्यूसवर 28 टक्के + 12 टक्के जीएसटी आकारला जाईल – तसेच नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील
पहा कोणत्या वस्तू होणार स्वस्त
वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 44 व्या बैठकीत काळ्या बुरशीच्या औषधांवरील कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला
तसेच कोरोनाशी संबंधित औषधे आणि रुग्णवाहिकाचे दर कमी करण्यात आले – तर कोविडच्या लसीवर 5% जीएसटी सुरू राहील तसेच कोरोना संबंधित औषधांवर जीएसटी सूट 31 डिसेंबर 2021 पर्यंत चालू राहील
याचबरोबर बायोडिझेलवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे
या वस्तूवरील कर होणार कमी
▪️ऑक्सिमीटर वरील कर 12% वरून 5% करण्यात आला
▪️हँड सॅनिटायझ 18% वरून 5% करण्यात आले
▪️ व्हेंटिलेटरवरील कर 12% वरून 5% पर्यंत करण्यात आला
▪️रेमडेसिविर 12% वरून 5% करण्यात आले
▪️वैद्यकिय ग्रेड ऑक्सिजन 12% ते 5% पर्यंत कमी करण्यात आले
▪️पल्स ऑक्सीमीटरवरील कर 12% वरून 5% करण्यात आला आहे
▪️ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरवरील कर 12% वरून 5% केला आहे
▪️ इलेक्ट्रिक फर्नेसेसवरील कर 12% वरून 5% केला आहे
▪️तापमान मोजण्याच्या साधनांवरील कर 12% वरून 5% करण्यात आला आहे
▪️हेपरिन औषधावरील कर 12% वरून 5% करण्यात आला आहे.
▪️कोविड चाचणी किटवरील कर 12% वरून 5% करण्यात आला
दरम्यान लोह, तांबे, आणि अँल्युमिनियम वरील जीएसटी वाढवण्यात आली.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद