ऐतिहासिक क्षण पहिल्यांदाच बार्शीतून धावली विद्युत रेल्वेगाडी!!!
आज दिनांक ०८ डिसेंबर २०२१ रोजी कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी (सी.आर.एस) यांच्याद्वारे कुर्डुवाडी – बार्शी – पांगरी दरम्यान पहिल्या विद्युत रेल्वे कल्याण शेडच्या डब्ल्यू.ए.पी ७ (WAP 7) या इंजिनासोबत रेल्वेगाडीची यशस्वी चाचणी पार पडली.

WAP-7 हे भारतीय रेल्वेचे 21 वर्षांहून अधिक काळ प्रवासी गाड्यांची सेवा देणारे सर्वात यशस्वी लोकोमोटिव्ह इंजिन आहे. हे WAG-9 मालवाहतूक आणि प्रवासी अशा दोन्ही प्रकारे वापरले जाणारे हे भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली लोकोमोटिव्ह आहे, 110-140 km/h (68-87 mph) या वेगाने धावू शकते.
वैराग नगरपंचायत निवडणुकीसाठी १६७ उमेदवारी अर्ज दाखल, मात्र काही भावी नगरसेवकांची निराशा
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ