पुणे : उद्योग मार्गदर्शक इंजि. अमोल वाघमारे यांची पुणेमधील पिंपरी चिंचवड शहरामधील तळवडे येथील इको डीहायड्रेटर कंपनीला भेट दिली. शेतकरी, युवा, बेरोजगार बांधवांसाठी कृषी माल व अन्न प्रक्रिया उद्योगांना डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी पोहोचवण्यासाठी इको डिहायड्रेटर व प्रियदर्शनी एग्रीकल्चर अँड लिगल कन्सल्टन्सी एकत्र काम करणार आहे.

लवकरच बार्शी सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील पहिला डीहायड्रेटेड फूड प्रोसेसिंग उद्योग सुरू होत आहे. या फॅक्टरी भेटीमध्यें इंजि. अमोल वाघमारे यांच्या हस्ते व यांनी आलेल्या नवीन स्टील वेल्डिंग मशीनची
पूजा, उद्योग मार्गदर्शक केले. याप्रसंगी इको डीहायड्रेशनचे मुख्य शैलेश सोनवणे, नवउद्योजक देवेंद्र गरड, लक्ष्मण गरड, व सहकारी उद्योजक बांधव व कंपनीमधील सर्व कामगार यावेळी उपस्थित होते.
अशी माहिती सा. प्रगत भारत वृतपत्रकाशी बोलताना इंजि. अमोल वाघमारे यांनी दिली. अधिक माहिती सांगताना इंजि. अमोल वाघमारे यांनी सांगितले की, आजच्या तरूणांनी कृषीमाल व अन्नप्रक्रीया उद्योग क्षेत्रामध्ये शासकीय योजनांचा असलेला लाभघेऊन लघुउदयोग सुरू करावा तसेच कृषीक्षेत्र व अन्नप्रक्रीया बाबत असलेल्या शासनाच्या विविधयोजनांच्या व अधिक व योग्यमार्गदर्शनासाठी संपर्क नंबर – ८३१७२३९६८६
More Stories
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार
मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
अनु. जाती व अनु जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी विविध घटकांच्या लाभासाठी अर्ज करावेत