इन्स्टाग्रामवर २.२ मिलियन फाॅलोवर्स टांझानियाची भाऊ-बहीण जोडी भारतीय चित्रपटांच्या गाण्यांवर लिपिंग आणि डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
kili_paul यांचा टांझानियातील भारताच्या उच्च आयुक्तांनी सन्मान केला
यावर प्रतिक्रिया देताना kili_ Paul यांनी म्हटले आहे की
मला खूप आनंद झाला आहे, सर तुम्हाला भेटून आनंद झाला आणि मला सन्मान दिल्याबद्दल तिथल्या प्रत्येकाचे आभार आणि मी तुमच्याशिवाय माझ्या भारतीय समर्थकावर प्रेम करतो. जय हिंद
काइली पॉलचे व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. त्याच्या एका रीलला लाखो लाइक्स येत असतात.
अनेक बॉलीवूड कलाकारांनी त्यांच्या डान्स व्हिडीओचे कौतुक केले आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर