जनता विद्यालय येथील कार्यरत असलेले आदर्श चित्रकला शिक्षक- मोहम्मद बागवान यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दि. ५ सप्टेंबर रोजी खुलताबाद येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार देऊन बागवान यांचा गौरव करण्यात आला आहे.

आता ११ सप्टेंबर रोजी नाशिक येथे राष्ट्रीय कलाभूषण पुरस्कार स्वीकरण्या साठी आमंत्रित करण्यात आले आहेत. त्यांच्या गुणगौरवाबाबत येडशी ग्रामस्थांनातुन कौतुक केले जात आहे.
शैक्षणिक व कला क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत असल्यामुळे मोहंमद बागवान सर यांना आदर्श चित्रकला शिक्षक पुरस्कार जाहिर झाला आहे.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ