भावपूर्ण श्रद्धांजली..
बार्शी तालुक्यातील कासारवाडी गावचे सुपुत्र, शहीद जवान विठ्ठल खांडेकर यांना जम्मू येथे देशसेवा करीत असताना वीरमरण प्राप्त झाले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे त्यांचे शिक्षण बार्शीतील महाराष्ट्र विद्यालय येथे झाले. शहीद विठ्ठल खांडेकर यांच्यावर दिनांक २ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना.
जय हिंद
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले