लसीकरण नोंदणीसाठी आता आधार कार्ड अनिवार्य नाही इतर ओळखपत्रांच्या साह्याने करता येईल नोंदणी
आपल्याला माहीत आहे की याआधी Cowin App वर लसीकरण नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य होते पण या प्रक्रियेत काही अडचणी येत होत्या परंतु आता मात्र लसीकरणासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड यापैकी एक कागदपत्र असणे अनिवार्य आहे अशी माहिती केंद्र सरकारने काल सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. या संदर्भातील अपडेट्स लवकरच COWIN APP ॲप व खालील
website वरती उपलब्ध होतील अशी माहिती आहे.
लसीकरण नोंदणीसाठी आता आधार कार्ड अनिवार्य नाही , हि माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
More Stories
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान