रुद्रभुमी येथे खोदाई यंत्र उपलब्ध झाल्याने लिंगायत समाजाचा भावनिक प्रश्न सुटला आहे. कारण अंत्यविधी करताना खोदावा लागणारा खड्डा खोदण्यात विशेषतः पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अनेक अडचणी येतात या यंत्राच्या उपलब्धतेमुळे हे काम सोपे होणार आहे अशी प्रतिक्रिया लिंगायत समाजातील बांधवांने व्यक्त केली.

या लोकार्पण कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके, माजी नगरसेवक विलास आप्पा रेनके, डॉ. विजय केसकर, सुधीर बापू बारबोले, रावसाहेब मनगिरे मालक, नंदकुमार होनराव, प्राचार्य शिवपुत्र धुत्तरगांवकर, आप्पासाहेब गुडे, आप्पासाहेब साखरे, अमित रसाळ, आण्णासाहेब घबाडे, डॉ. आदित्य साखरे, ॲड. आनंद ठोकडे, वासुदेव ढगे, भारत पवार, अशोक घोंगडे, हेमंत शाहीर, सुनील फल्ले, नाना तोडकरी, सुधीर भाऊ रूद्राके, शिवलिंग कापसे व वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक